दुर्भा (जुने) येथे सत्यपाल महाराज यांचे कीर्तन सोहळा : समाजप्रबोधनाचा अनोखा मेळावा
दुर्भा (जुने) येथे सत्यपाल महाराज यांचे कीर्तन सोहळा : समाजप्रबोधनाचा अनोखा मेळावा झरी प्रतिनिधी :दीपावलीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दुर्भा (जुने) गावात समाजप्रबोधन आणि विनोदाचा संगम घडविणारा भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सुप्रसिद्ध …