बदलत्या काळातले राजकारण आणि कार्यकर्त्यांची भूमिका
आजच्या काळात सत्ता ही फक्त समाजसेवेचे साधन राहिली नसून ती प्रतिष्ठा, मान, पैसा आणि प्रभाव यांचं मोठं केंद्रबिंदू बनली आहे. पूर्वी राजकारण म्हणजे जनतेच्या समस्या सोडवणे, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि समाजाला योग्य दिशा देणे …