राज्यशास्त्र बी ए फस्ट सेम (NEP)

मुख्य विषय (Major Course)

विषय : राज्यशास्त्राची ओळख (Introduction to Political Science)

कोड : 650200

युनिट – 1 : राज्यशास्त्राचे स्वरूप

राज्यशास्त्राची व्याख्या, स्वरूप व क्षेत्र

समाजशास्त्र, अर्थशास्त्र व इतिहासाशी संबंध

राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती (Historical, Comparative, Behavioral)

युनिट – 2 : राज्य

राज्याची संकल्पना व घटक (लोकसंख्या, भूभाग, सरकार, सार्वभौमत्व)

सार्वभौमत्वाची संकल्पना – प्रकार व वैशिष्ट्ये

राष्ट्र आणि राज्यातील फरक

युनिट – 3 : सरकारचे प्रकार

एकसत्ताक (Unitary) व संघीय (Federal) शासन

संसदीय व अध्यक्षीय शासन प्रणाली

लोकशाही व हुकूमशाही

युनिट – 4 : राजकीय संकल्पना

स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता

धर्मनिरपेक्षता व मानवी हक्क

Leave a Comment