भारतीय राज्यघटना व मूलभूत अधिकार व कर्तव्ये
युनिट 3 – भारतीय राज्यघटना व मूलभूत अधिकार/कर्तव्ये प्रश्न 1: भारतीय राज्यघटना कधी अमलात आली? उत्तर:भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी ती अमलात आली. हा दिवस आपण “प्रजासत्ताक …