जागतिक फार्मसिस्ट दिनानिमीत शालेय मुलींचे आरोग्य तपासणी शिबिर
वैद्यकीय क्षेत्रातील फार्मसीस्टचे योगदानाचे कौतुक करण्याचे उद्देशाने दरवर्षी २५ सप्टेंबर ला जागतीक फार्मसीस्ट दिन साजरा करण्यात येतो यावर्षी जागतीक फार्मसीस्ट दिनाचे औचित्य साधुन सामाजीक उपक्रम म्हणून केमीस्ट & ड्रगीस्ट असोसिएशन तालुका झरीजामणी च्या वतीने दि.२५.०९.२५ …