राज्यशास्त्र युनिट 1 NEP BA
युनिट 1 – राज्यशास्त्राची ओळख (Introduction to Political Science) प्रश्न 1: राज्यशास्त्र म्हणजे काय? उत्तर:राज्यशास्त्र हे सामाजिक शास्त्र असून त्यात राज्य, शासन, राजकारण, नागरिक व सत्ता यांचा अभ्यास केला जातो. राज्यशास्त्र आपल्याला समाजातील राजकीय प्रक्रिया, …