यशस्वी करिअर साठी टॉप 10 स्किल्स
आजच्या धावपळीच्या जगात यशस्वी करिअरसाठी केवळ पुस्तकांमधलं ज्ञान पुरेसं नाही. बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ शाळा-कॉलेजच्या अभ्यासावर अवलंबून राहिलं की ते मागे पडतात. २०२५ च्या दृष्टीने पाहता, यशस्वी होण्यासाठी काही महत्वाच्या कौशल्यांची आवश्यकता आहे, जी विद्यार्थी …