सततच्या पावसामुळे शेतकरी हतबल
सततच्या पावसामुळे शेतकरी हतबल झरी तालुक्यात सध्या पावसाचा जोर काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. जवळजवळ दररोज मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. एक दिवसही पाऊस थांबून उन्हे पडत नाही, त्यामुळे शेतातील …