मराठी विज्ञान परिषद, वणी विभाग आयोजित निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
मराठी विज्ञान परिषद, वणी विभाग आयोजित निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेत वणी विभागातील विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग नोंदविला गेला असून मराठी विज्ञान परिषद, वणी विभागातर्फे आयोजित या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात …