झरी तालुका काँग्रेस कडून शेतकऱ्यांसदर्भात निवेदन
झ शेतकरी व निराधारांसाठी तातडीच्या मदतीची मागणी झरी, दि. 26 सप्टेंबर –झरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन थेट मुख्यमंत्र्यांना उद्देशून असून त्यात शेतकरी, शेतमजूर व निराधार लोकांच्या विविध अडचणींचा उल्लेख …