तेलगू भाषीकांचा नवरात्रोत्सव सण “बतकु अम्मा “
सौ . शुभांगी अरविंद गांगुलवार तेलंगणा, आंध्र प्रदेश व तेलंगणा सीमे लगत वास्तव्य करीत महाराष्ट्रातच्या भागात असलेल्या तेलगु भाषिक लोकांचा” बतकुअम्मा” हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.महिला भगिनींचा सण असुन नवरात्रौत्सव नऊ दिवस साजरा …