अपराधीपणाची भावना व त्यावरील उपाय
अ मानवाच्या मनात अनेक भावना दडलेल्या असतात. त्यात अपराधीपणाची भावना ही सर्वात जास्त त्रासदायक ठरते. प्रत्येक माणूस कधीतरी आयुष्यात काहीतरी चुकीचे करतो, चुकीचा निर्णय घेतो किंवा एखाद्याशी चुकीच्या पद्धतीने वागतो. अशा वेळी मनात अपराधीपणाची भावना …