वाढत्या महागाईने सामान्य जनतेचा कोंडमारा
वाढत्या महागाईने सामान्य जनतेचा कोंडमारा अन्नधान्याचे दर गगनाला भिडले; शेतकरी आणि सर्वसामान्य दोघेही त्रस्त झरी (ता.प्रतिनिधी) – दररोजच्या गरजेच्या वस्तूंच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली असून, सामान्य जनतेचा बजेट पूर्णपणे कोलमडला आहे. किराणा मालाच्या दरात …