विद्यार्थ्यांची मोठी समस्या – वाचलेले लक्षात राहत नाही, मग काय करावे?
विद्यार्थ्यांची मोठी समस्या – वाचलेले लक्षात राहत नाही, मग काय करावे? आजच्या काळात विद्यार्थ्यांसमोर एक मोठे आव्हान उभे आहे – वाचलेले लक्षात राहत नाही. पुस्तकं वाचतो, तासन्तास अभ्यास करतो पण परीक्षेच्या वेळी आठवत नाही. शिवाय …