न्यायव्यवस्था बीए फर्स्ट सेम एन इ पी
युनिट 5 – न्यायव्यवस्था प्रश्न 1: भारतात न्यायव्यवस्थेचे स्थान काय आहे? उत्तर:भारताची न्यायव्यवस्था ही स्वतंत्र, निष्पक्ष आणि सर्वोच्च आहे. ती राज्यघटनेचा रक्षक आहे व लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. प्रश्न 2: सर्वोच्च न्यायालयाची स्थापना …