ऑनलाइन शिक्षण विरुद्ध प्रत्यक्ष वर्ग- कोणते प्रभावी
ऑ आजच्या काळात शिक्षणाची पद्धत खूप बदलली आहे. पूर्वी विद्यार्थी फक्त वर्गात जाऊन शिक्षकांच्या समोर बसून शिकायचे. आता इंटरनेट आणि डिजिटल साधनांमुळे ऑनलाइन शिक्षणही खूप लोकप्रिय झाले आहे. पण खऱ्या अर्थाने विचार केला तर, प्रत्यक्ष …