तरुणपण – स्वप्न , मजा आणि थोडा गोंधळ
त आजचा काळ झपाट्याने पुढे जातोय. कॉलेज, अभ्यास, नोकरी, मोबाईल, रिलेशनशिप, घरची अपेक्षा – हे सगळं सांभाळताना आपल्याला कधी कधी डोकंच फिरल्यासारखं होतं. पण खरं सांगायचं तर, हेच तर वय आहे मजा करण्याचं, स्वप्नं पाहण्याचं …