केंद्र व राज्य सरकारची रचना बीए फर्स्ट सेम एन इ पी 2025
युनिट 4 – केंद्र व राज्य सरकारची रचना प्रश्न 1: भारतात शासन प्रणाली कशी आहे? उत्तर:भारतामध्ये संसदीय लोकशाही पद्धती आहे. यात कार्यकारी (Executive) संस्था विधिमंडळापुढे जबाबदार असते. केंद्रात पंतप्रधान आणि राज्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालते. …