विद्यार्थ्यांनी अपयशावर मात कशी करावी ?
विद्यार्थी जीवनात अपयश ही अपरिहार्य गोष्ट आहे. परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही, स्पर्धा परीक्षा नापास झाली किंवा ठरवलेलं ध्येय गाठता आलं नाही, तर मनात निराशा येते. अनेकदा विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता पुढे काही होणार …