ग्लोबल सिटीजझनशिप आणि पर्यावरण शिक्षण: पुढच्या पिढीसाठी शिकवण्यासारखे धडे
प्रस्तावना आजचा विद्यार्थी फक्त आपला गाव, आपला प्रदेश किंवा आपली शाळा यापुरता मर्यादित नाही. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे तो जगभराशी जोडलेला आहे. पण हीच गोष्ट सर्वांना सारखी उपलब्ध नाही. शहरातील विद्यार्थ्याला झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान …