झरी तालुका काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन देण्याचे आवाहन
झरी, दि. 25 : झरी तालुक्यात सलग पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी शेतं पाण्याखाली गेली आहेत. मोठ्या खर्चाने केलेली पेरणी वाया गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या परिस्थितीबाबत …