श्री गजानन महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा
Zari jamani/Mukutban गजानन महाराज महाविद्यालय मुकुटबन येथे २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिन उत्साहपूर्ण कार्यक्रमासह साजरा करण्यात आला. यावेळी NSS स्वयंसेवकांनी महाविद्यालयात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि सेवाभाव वाढवण्याचा प्रयत्न …