परीक्षेचा ताण कमी करण्याचे सोपे उपाय
प विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा म्हणजे केवळ मार्क्स किंवा गुण मिळवण्याचा प्रसंग नाही. ती मानसिक ताण, चिंता आणि कधीकधी नकारात्मक विचार निर्माण करणारी वेळ देखील असते. परीक्षा जवळ आली की अनेक विद्यार्थी घाबरतात, मन एकटं वाटतं, झोप …