शिक्षक – विद्यार्थी संवादाचे बदलते स्वरूप
पूर्वी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद फारच साधा आणि पारंपरिक होता. शिक्षक फक्त शिकवायचे, विद्यार्थी फक्त ऐकायचे. प्रश्न विचारले की काही वेळा उत्तर मिळायचं किंवा मिळायचं नाही. विद्यार्थ्यांची शंका मिटण्यासाठी अनेक वेळा मुलांना स्वतःच शोध …