ए आय आणि विद्यार्थ्यांचे भविष्य – अभ्यासात बदलणाऱ्या सवयी
आजच्या काळात एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द आपण दररोज ऐकतो. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियामध्ये एआयचा वापर इतका वाढला आहे की, शिक्षणापासून करिअरपर्यंत त्याचा परिणाम स्पष्ट दिसतो. आधी विद्यार्थी फक्त पुस्तकांवर अवलंबून असायचे. पण आता …