खरे मित्र कसे ओळखावे?
मित्र हा आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग असतो. शाळेत, कॉलेजमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी – आपल्याला खूप लोक भेटतात. काही फक्त ओळखीचे राहतात, काही सोबती होतात आणि काहीजण इतके जवळचे होतात की त्यांच्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण …