गरीबी आणि मानसिकता – आत्मविश्वास हरवतो का?
गरिबी ही फक्त पैशांची कमतरता नाही, तर ती माणसाच्या मानसिक आरोग्यावर आणि आत्मविश्वासावर मोठा परिणाम करते. गरीब माणूस रोजच्या जगण्यासाठी धडपडत असतो. घरखर्च, मुलांचं शिक्षण, औषधोपचार या सगळ्यांचा ताण त्याला सतत जाणवत राहतो. “उद्याचं कसं …