राजीव कला महाविद्यालय झरी येथे राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना
राजीव कला महाविद्यालय झरी हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक विकासासाठी आग्रही राहिले आहे. याच परंपरेला पुढे नेण्यासाठी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने नुकतेच राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित …